Activities

Activities

Activity Image
Poster presentation under Commerce Association

Poster presentation under Commerce Association. Cheif guest- Dr. S.R.Nakate, Chairperson- Prin. Dr. Prashantkumar Kamble

Activity Image
Industrial Visit

Department of Food Science 'आबा बेकारी, रुकडी' Date- 25/08/2026

Activity Image
हर घर तिरंगा

राष्ट्रीय सेवा योजन विभाग व इतिहास विभाग आयोजित हर घर तिरंगा रॅलीत सहभागी मा. प्राचार्य प्रा. (डॉ.) प्रशांतकुमार कांबळे, शिक्षक व विद्यार्थी दिनांक १३ ऑगस्ट २०२६

Activity Image
“Career Opportunities in CS for B.Com. & M.Com. Students”

वाणिज्य विभाग आयोजित “Career Opportunities in CS for B.Com. & M.Com. Students” मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन दिनांक १३ ऑगस्ट २०२६ प्रमुख मार्गदर्शक: CS प्रवीण निंगणूरे

Activity Image
डॉ.एस.आर.रंगनाथन यांच्या जयंती निमित्त ग्रंथपाल दिन साजरा

ग्रंथालय विभागामार्फत डॉ.एस.आर.रंगनाथन यांच्या जयंती निमित्त प्रतिमा पूजन व मराठी लेखन विश्वातील दिग्गज लेखक यांची ओळख या विषयावरील भित्तीपत्रकाचे आयोजन

Activity Image
मोफत नेत्र तपासणी व उपचार शिबिर आणि रक्त्तदान शिबिर

प्राचार्य प्रा (डॉ.) प्रशांतकुमार कांबळे यांच्या मार्गदर्शनानुसार लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त रुकडी येथे रोटरी क्लब ऑफ अतिग्रे, राष्ट्रीय सेवा योजना विभाग, रोटरॅक्ट क्लब, मातंग समाज बहुउद्देशीय संस्था रुकडी आणि नॅब नेत्र रुग्णालय मिरज यांच्या वतीने आयोजित करण्यात आले.

Activity Image
विज्ञान विभाग आयोजित भित्तीपत्रक उद्घाटन समारंभ

प्रमुख पाहुणे - मा.प्राचार्य.डॉ.गोविंद कोळेकर (मा.आण्णासाहेब डांगे महाविद्यालय हातकणंगले), मा. प्राचार्य डॉ. प्रशांतकुमार कांबळे (राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालय, रुकडी),

Activity Image
Faculty Orientation Programme

Date : 22.07.2026 Committee : IQAC R.P. : Dr. Madhavi Solankurkar, Dr. Girish More, Mr. Pushpak Patil Chairperson : Prin. Dr. Prashantkumar Kamble

Activity Image
वृक्षारोपण कार्यक्रम

शासनाच्या ३०० कोटी वृक्षलागवड मोहिमे अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने अतिग्रे येथे वृक्षारोपण

Activity Image
जागतिक योग दिन - २१ जून

जागतिक योग दिनानिमित्त आयोजित योग दिन अध्यक्ष प्राचार्य प्रा. (डॉ.) प्रशांतकुमार कांबळे समन्वयक : शारिरीक शिक्षण संचालक श्री. अजिंक्य पाटील

Activity Image
राजर्षी शाहू छत्रपती व्याख्यानमाला

विषय - राजर्षी शाहू छत्रपती यांचे जीवन, तत्त्वज्ञान, रुकडी दिनांक - २६/०६/२०२६ वक्ते - मा. प्राचार्य . डॉ. जे.के.पवार राजर्षी शाहू कार्याचे अभ्यासक, कोल्हापूर निमंत्रक - डॉ. व्ही.एन.शिंदे कुलसचिव, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर आयोजक शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर व राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालय, रुकडी

Activity Image
Industrial visit by ty Commerce date 2 february 2026 at sangli

Industrial visit by ty Commerce date 2 february 2026 at sangli

Activity Image
Zyante cashew factory - industry visit. Commerce. At 6/12/2025 kunkeshwar.

Zyante cashew factory - industry visit. Commerce. At 6/12/2025 kunkeshwar.

Activity Image
Study tour by fy comm. At tarkarli. Date 12-12-2025

Study tour by fy comm. At tarkarli. Date 12-12-2025

Activity Image
'स्त्री पुरुष समानतेच्या दिशेने' या विषयावरील कार्यशाळा यावेळी तज्ञ मार्गदर्शक प्रा.डॉ.भारती पाटील प्रा. अनुराधा गायकवाड आणि अध्यक्ष मा. प्राचार्य प्रा. डॉ. प्रशांत कुमार कांबळे सर

जेंडर चॅम्पियन क्लब आणि काही शारदाबाई अध्यासन केंद्र शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने

Activity Image
Study tour by fy comm. At tarkarli.

Date 12-12-2025

Activity Image
Zyante cashew factory - industry visit. Commerce.

At 6/12/2025 kunkeshwar.

Activity Image
Industrial visit by ty Commerce

Date 2 February 2026 at sangali

Activity Image
भित्तिपत्रक उद्घाटन उद्घाटक प्रा. एफ एन पटेल भित्तिपत्रक विषय स्त्रियांची आत्मचरित्रे

मराठी विभाग, दिनांक 9 ऑक्टोबर 2025

Activity Image
'निर्भया पथकाचा प्रबोधनपर कार्यक्रम व कार्यपद्धती' यावेळी पोलीस उपनिरीक्षक मा. युनूस इनामदार व हेड कॉन्स्टेबल श्रीम. लक्ष्मी कांबळे, अध्यक्ष मा. प्राचार्य प्रा. डॉ.प्रशांतकुमार कांबळे

जेंडर चॅम्पियन क्लब, राष्ट्रीय सेवा योजना व रोटरी क्लब अतिग्रे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

Activity Image
'स्त्रिया आणि अंधश्रद्धा' या विषयावरील व्याख्यान यावेळी वक्त्या मा. रेशमा खाडे आणि अध्यक्ष प्राचार्य प्रा. डॉ. प्रशांत कुमार कांबळे सर

अंतर्गत तक्रारी समिती व राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि रोटरी क्लब ऑफ अतिग्रे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

Activity Image
'डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला' यावेळी प्रमुख पाहुणे व तज्ञ मार्गदर्शक माननीय प्रा. सचिन गरुड सर

शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आणि राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालय, रूकडी यांच्या वतीने

Activity Image
अंतर्गत तक्रारी समिती व रोटरी क्लब अतिग्रे यांच्या संयुक्त विद्यमाने 'महाविद्यालयातील युवतीसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिर' यावेळी उपस्थित प्रशिक्षक मा. सतीश वडगणेकर, कु. कृती पारेख

अंतर्गत तक्रारी समिती व रोटरी क्लब अतिग्रे, दिनांक 09/09/2025

Activity Image
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त व्याख्यान ‘साहित्याकडून तंत्रज्ञानाकडे मराठीचा नवा प्रवास’ वक्ते - प्राध्यापक सौरभ पाटणकर

मराठी विभाग, दिनांक 27 फेब्रुवारी 2026

Activity Image
मराठी भाषा संवर्धन पंधरवड्या निमित्त व्याख्यान मराठी भाषा आणि आपली जबाबदारी वक्ते प्रा. भारती कोळेकर

मराठी विभाग दिनांक २८/१/२०२६

Activity Image
शिवजयंती निमित्त मार्गदर्शन करताना माननीय प्राचार्य डॉ. सचिन कोंडेकर अध्यक्ष माननीय प्राचार्य डॉ. प्रशांतकुमार कांबळे उपस्थिती डॉ. खंडेराव शिंदे डॉ.शर्मिला साबळे

दि.२३-०२-२०२६

Activity Image
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त मार्गदर्शन करताना डॉ. धीरज शिंदे, इचलकरंजी

इतिहास विभाग 13 ऑगस्ट 2025

Activity Image
इतिहास विभाग अभ्यास सहल रायगड

दि..०३ व ०४ फेब्रुवारी २०२६

Activity Image
Textile Industry Visit, Rukadi.

Year 2025-26 activity for BA., B.Com. Students

Activity Image

Activity Image

Activity Image

Activity Image

Activity Image

Activity Image

Activity Image

Activity Image